MSRTC RuPay On-The-Go (NCMC) स्मार्ट कार्ड योजना: कशी काम करते? अर्ज कसा करायचा?
Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ने 1 एप्रिलपासून “RuPay On-The-Go” आणि NCMC (National Common Mobility Card) सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. ही योजना प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. MSRTC RuPay On-The-Go NCMC Cardया उपक्रमाचे उद्घाटन Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. 🔹 MSRTC RuPay … Read more