Walking: नियमित चालण्याचे ५ मोठे फायदे
नियमित चालण्याचे ५ मोठे सकाळी चालणे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जास्त चालणे फायदेशीर असते. केस काळे करणे त्या मुळे मूडही चांगला राहतो त्याच प्रमाणे शारीरिक ऊर्जा वाढते. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालने हा उत्तम व्यायाम आहे, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु , श्वसनासंबंधीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं चालण्याचा व्यायाम करावा. चालण्याचे अजून फायदे काय … Read more